रत्नागिरी किल्ला हनुमान वाडी येथे दरड रस्त्यावर October 1, 2023 Share WhatsAppFacebookTwitterTelegram रत्नागिरी : मुसळधार पावसामुळे रत्नागिरी शहरानजिकच्या किल्ला हनुमान वाडी yethe दरड खाली आली आहे. त्यामुळे रस्ता बंद झाला आहे