रत्नागिरी : रत्नागिरी शहर कॉंग्रेस च्या वतीने कॉंग्रेस भवन येथे भारताच्या माजी पंतप्रधान, भारतरत्न, आयर्न लेडी श्रीमती इंदिरा जी गांधी यांच्या पुण्यतिथि निमित्त आणि भारताचे लौह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त त्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी शहराध्यक्ष रमेश शाहा, जिल्हा सरचिटणीस रवि खेडेकर, अश्फाक झारी बजाज,सौ खेडेकर,अमोल कुष्टे,चौघुले वगैरे कार्यकर्ते उपस्थित होते.











