जानवळे येथील ग्रामदेवता विकास मंडळाच्या वतीने ग्रामदेवता पाषाण मूर्ती जीर्णोद्धार सोहळा दि. ९ व १० नोव्हेंबर रोजी

गुहागर l प्रतिनिधी :गुहागर तालुक्यातील जानवळे येथील ग्रामदेवता विकास मंडळाच्या वतीने ग्रामदेवता पाषाण मूर्ती जीर्णोद्धार सोहळा गुरुवार दि. ९ व शुक्रवार दि.१० नोव्हेंबर रोजी विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात येणार आहे.गुरुवार दि. ९ नोव्हेंबर रोजी

सकाळी ८ ते १ वा.धान्य राशीमध्ये ठेवून मूर्तीची शोडषोपचारे पूजा,

दुपारी १ ते ०२ वा.ग्रामदेवता मूर्ती मिरवणूक सोहळा सहाण ते गावमंदिर (रहाटी),दुपारी ०२ ते ०३ वा.महाप्रसाद,शुक्रवार दि. १० नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते १२ वा.

ग्रामदेवता पाषाण मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व आरती,

दुपारी १२.३० ते ०२ वा.

श्री सत्यनारायणाची महापूजा व आरती,दुपारी ०२ ते ०४ वा.महाप्रसाद,सायं. ०४ ते ०५ वा.

आलेल्या मान्यवरांचे स्वागत व सत्कार समारंभ,सायं. ०५ ते ०६ वा. माऊली महिला भजन मंडळ, जानवळे वाणीवाडी क्र. १,सायं. ०६ ते ०७ वा. हरिपाठ,सायं. ०७ ते ०८ वा.मंदिर प्रदक्षिणा व आरती

रात्रौ ०८ ते १०.३० वा. दादा वाडेकर प्रस्तुत सुस्वर भजन वाडेश्वर मित्र मंडळ रत्नागिरी,रात्रौ १०.३० ते १२ वा.गावातील भजने आयोजित करण्यात आली आहेत तरी या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी विनंती ग्रामदेवता विकास मंडळ, जानवळे यांनी केली आहे.