वेंगुर्ले : प्रतिनिधी :आरवली गावातील सर्वसामान्य भाजप कार्यकर्ता व ग्रामपंचायत सदस्य असूनही मला माझी आरवली सरपंचपदी बिनविरोध निवड केल्याबद्दल मी ग्रा. प. सदस्यांसह सर्वांचा आभारी आहे. गावाच्या विकासासाठी मला मिळालेल्या संधीचे मी नक्की सर्वांना बरोबर घेऊन सार्थक कतीन असा विश्वास नवनीयुक्त सरपंच समीर आनंद कांबळी यांनी व्यक्त केला.
आरवली ग्रामपंचायत सरपंच पदी निवड झाल्यानंतर सर्व सदस्यांमार्फत कांबळी यांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी सरपंच बोलत होते. यावेळी आरवली ग्रामपंचायत विदयमान सदस्य अनुक्रमे तातोबा कुडव(माजी सरपंच), रिमा मेस्त्री(माजी उपसरपंच), सायली कुडव, प्रवीण मेस्त्री, अक्षता नाईक, वैशाली रेडकर, शिला जाधव तसेच भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, तालुका अध्यक्ष सुहास गवंडळकर, तालुका उपाध्यक्ष मनवेल फर्नाडिस, प्रितेश राऊळ, लक्ष्मीकांत कर्पे, विभाग प्रमुख अमित गावडे, माजी शिरोडा उपसरपंच राहुल गावडे, विद्यमान शिरोडा ग्रामपंचायत सदस्य मयूरेश शिरोडकर, माजी सरपंच शिरोडा मनोज उगवेकर, शिरोडा शहर अध्यक्ष श्रीकृष्ण धानजी, उपाध्यक्ष संतोष अणसूरकर, रेडी उपसरपंच नमिता नागोळकर, जिल्हा आय टी प्रमुख केशव नवाथे, आरवली शक्ती केंद्र प्रमुख महादेव नाईक, भाजप आरवली ज्येष्ठ पदाधिकारी महादेव शेगले गुरुजी, विश्वनाथ उर्फ भाई शेलटे, सुभाष कांबळी, रविंद्र कुडाळकर, बाळकृष्ण कर्णेकर, भाजप आरवली पदाधिकारी सुहास केरकर, एकनाथ साळगांवकर, वेणू चिपकर, भाजप आरवली महिला पदाधिकारी नंदिनी आरोलकर, सावरी शेलटे, अस्मिता रगजी, शिल्पा चिपकर, आरवली ग्रामस्थ यशवंत उर्फ आबा कांबळी, अविनाश कांबळी, प्रथमेश आसोलकर, धीरज चव्हाण, अनिकेत आरोलकर, गौरेश शेगले, गिरीश चव्हाण, विशाल कुडव, रामचंद्र शेगले, महेश शेगले, रोहिणी शेगले, दिप्ती शेगले, उध्दव चव्हाण, कृष्णा राजगुरू, शुभम् पेडणेकर, सुरज कुडव, सुभाष पेडणेकर, प्रियांका नाईक, खुशी शेगले, अश्वीता कांबळी, सुनीता कांबळी, ओमकार सोन्सुरकर, महेश चव्हाण(भाजप,अनुसूचित मोर्चा सरचिटणीस), संतोष मातोंडकर, विलास सोन्सुरकर, सुधीर आरोस्कर, राहुल नाईक, आरवली उपसरपंच किरण पालयेकर, आरवली भाजप पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते, बूथ अध्यक्ष, सदस्य, शक्ती केंद्र प्रमुख व ग्रामस्थ उपस्थित होते.












