वेंगुर्ले : प्रतिनिधी :ज्युनियर डिस्ट्रिक्ट व्हॉलीबॉल मुला-मुलींची टीम बनविण्यासाठी रविवार १७ डिसेंबर रोजी वेंगुर्ले येथे निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे. तरी इच्छुक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंनी सकाळी १० वाजता वेंगुर्ले हायस्कूल नजीक मैदानावर उपस्थित रहावे. असे आवाहन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट व्हॉलीबॉल असोसिएशन चे अध्यक्ष विलास गावडे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी शानु ८४१२८७६६०३ किंवा अमित ९४२३८०६१८४ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Home सिंधुदुर्ग वेंगुर्ले ज्युनियर डिस्ट्रिक्ट व्हॉलीबॉल मुला-मुलींची टीम बनविण्यासाठी रविवार १७ डिसेंबरला वेंगुर्ले येथे निवड...









