खेड (प्रतिनिधी) मुंबई- गोवा महामार्गावरील नातूनगर येथे होंडासिटी कार व अॅपे रिक्षा यांच्यात झालेल्या अपघातात रिक्षाचालक जखमी झाला.
होंडासिटी कारचालक खेडकडून मुंबईच्या दिशेने जात
होता. याचवेळी नातूनगर येथे जाणाऱ्या अपे रिक्षा यांच्यात अपघात झाला. अपघातात अपे रिक्षाचा चुराडा झाला असून कारचेही दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे. जखमी रिक्षाचालकास तातडीने उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.











