खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील मुंबके गावाचे सुपुत्र इम्रान हमीद फकी याने रशियातील सर्वात उंच माउंट अबलुस शिखर कुठेही ब थाबता पाच तासात पार करून भारताचा ध्वज फडकवत देशाभिमान वृती जोपासल्या बद्दल जेसी आय खेड कडून त्यांचा सत्कार उद्योजक बशीर भाई हजवानी यांच्या हस्ते करण्यात आला .
या प्रसंगी जेसी संकेत आपिश्टे, जेसी अमोल क्षीरसागर, दीपक नलावडे, प्रथमेश खामकर, प्रथमेश गिल्डा, कपिल कोळेकर , चैतन्य सकपाळ दानिश पाटणे उपस्थित होते










