मुंबई : ठाकरे गटाचे १४ आमदार देखील पात्र असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिला आहे. यामुळे या प्रकरणातील शिंदे आणि ठाकरे गटाचे मिळून सर्व ४० आमदार पात्र ठरले आहेत. एकमेकांना अपात्र करण्याच्या दोन्ही गटांच्या याचिका अध्यक्षांनी फेटाळून लावल्या आहेत.
Home ताज्या घडामोडी मोठी बातमी : ठाकरे गटाच्या आमदारांच्या अपात्रातेबद्दल विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय










