सावंतवाडी । प्रतिनिधी : भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा आयोजित नमो चषक क्रिडा स्पर्धा २०२४ अंतर्गत माजी आमदार राजन तेली व युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली यांच्या सौजन्याने आयोजित कॅरम स्पर्धेचे उद्घाटन माजी नगरसेवक आनंद नेवगी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी दिपाली भालेकर,दिलीप भालेकर, योगेश फणसळकर,सचिन घाडी, प्रतिक बांदेकर आदी मान्यवर व खेळाडू,त्यांचे पालक उपस्थित होते.












