पुन्हा एकदा मोदी सरकार; जनतेचा संकल्प
सावंतवाडी प्रतिनिधी
गाव चलो अभियान अंतर्गत कोलगाव गावातील ग्रामस्थाशी व लाभार्थीशी संवाद साधत केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली या वेळी सिंधुदुर्ग जिल्हा बॅक संचालक महेश सारंग याच्या मार्गदर्शनाखाली गाव चलो अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी कोलगाव शक्ती केंद्र प्रमुख संदिप हळदणकर रामचंद्र करमळकर राजन राऊळ आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.












