रत्नागिरीत राम रावण नृत्य स्पर्धेचे आयोजन

रत्नागिरी : 

श्री पतित पावन मंदिर, रत्नागिरी आणि अखिल हिंदू गणेशोत्सव यांच्या वतीने जिल्हास्तरीय भव्य राम रावण नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

यां स्पर्धेत प्रथम पारितोषिक – रोख रक्कम व सन्मानचिन्ह, द्वितीय पारितोषिक – रोख रक्कम व सन्मानचिन्ह, तृतिय पारितोषिक – रोख रक्कम व सन्मानचिन्ह तसेच उत्कृष्ठ वेशभूषा – सन्मानचिन्ह, उत्कृष्ठ वाद्यवृंद – सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.

ही स्पर्धा गुरुवार, १५ फेब्रुवारी, २०२४ रोजी, सायं. ७.०० वा. स्थळ – श्री पतित पावन मंदिर, रत्नागिरी येथे होणार असून अधिक माहितीसाठी श्री. श्रीकांत बोंबले (कोंकण नमन कलामंच, रत्नागिरी संपर्क प्रमुख) – 7709345424 श्री. मंदार खेडेकर – 9921656557, श्री. तुषार खंडकर 7028123248, श्री. अथर्व बापट – 9923284628 यांना करावा. प्रथम १० संघांना प्राधान्य देण्यात येईल. सर्व संघांनी सायं. ७.०० वा उपस्थित असणे आवश्यक आहे. अंतिम निर्णय पंचांचा व कमिटीचा राहील असे आयोजकांनी कळवले आहे.