गुहागर : निलेश राणे यांच्या भाषणाला सुरुवात

गुहागर : भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांच्या आक्रमक भाषणाला सुरुवात

कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रत्येक वाक्याला टाळ्या

आ. भास्कर जाधव यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर केलेल्या टिकेचा दाखवला व्हिडीओ