सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा भाजप अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हा सरचिटणीस पदी बुलंद पटेल यांची निवड झाल्या बद्दल आमदार नितेश राणे यांनी अभिनंदन केले.यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत,मंडल निरीक्षक मिलिंद मेस्त्री अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष फर्नांडिस, तालुका अध्यक्ष रजाक बटवाले,सर्वेश दळवी आदी उपस्थित होते.












