गावखडी l वार्ताहर :रत्नागिरी तालुक्यातील गावखडी श्री देव रामेश्वर मंदिरात दि.10 मार्च रोजी भजन श्री नंदकिशोर पिलणकर मुंबई, भजन श्री भगवान लोकरे मुंबई, भजन श्री गणेश मेस्त्री खारेपाटण, भजन श्री संजय तारळकर नवेदर,
या बुवांची भजने सादर करण्यात आली
स.1ते 3वा.महाप्रसाद वाटप करताना
श्री रविद लाखण ,सोबत पत्नी सौ रूपाली लाखण
तसेच रात्री 10वा. “”सैरभैर “” नाटक प्रयोग सादर करण्यात येणार आहे ,सिनेस्टार श्री संजय खापरे
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री देव रामेश्वर देवस्थान विश्वस्त अध्यक्ष श्री पदमाकर तोडणकर, विश्वस्त मंडळाचे सर्व पदाधिकाऱी ,गामस्थ यांनी केले











