मालवण | प्रतिनिधी : भारतीय युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण शहर एस टी स्टॅन्ड मागील बौद्धवाडी येथील युवा कार्यकर्त्यांनी माजी खासदार तथा भारतीय जनता पार्टी कुडाळ मालवण निवडूक प्रमुख निलेश राणे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. यावेळी भाजप पदाधिकारी अशोक सावंत, धोंडी चिंदरकर, सुदेश आचरेकर, बाबा परब, ललित चव्हाण, सूर्यकांत फणसेकर यांसह अन्य उपस्थितीत होते.
प्रवेशकर्ते रोहन पेंडूरकर, नितेश पेंडूरकर, महेश मालवणकर, नागेश मालवणकर, सचिन मालवणकर, परेश मालवणकर, भरत मालवणकर, नितेश मालवणकर, सिद्धार्थ मालवणकर, राहुल पेंडूरकर, वैभव मालवणकर, गुणेश हडकर, सिद्धांत देऊलकर , विश्वास आचरेकर, शैलेश मलये, मंजित नार्वेकर, किशोर मालवणकर, राजा कांबळी, रवींद्र मालवणकर, दिनेश चव्हाण, तोषक केळूसकर, कैलास मेस्त्री, सुनील देऊलकर, अमित जाधव, चंदन जाधव, हेमंत वायगणकर आदी उपस्थित होते.









