खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील भेलसई गंगमथुरावाडी येथे पोलिसानी हातभट्टी दारू धंद्यावर टाकलेल्या धाडीत सुमारे १४५० रुपये किमतीची गावठी हातभट्टी ची दारू जप्त केली या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई १३ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली
सुभाष काशीराम कदम रा भेलसई गंगमथुरावाडी ता. खेड असे त्या गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे
१४५०- रु. किं.ची २५ लिटर गावठी हातभट्टीची दारु आढळून आली










