सिंधुदुर्गसावंतवाडी एस टी महामंडळाचे सेवानिवृत्त कर्मचारी रामचंद्र मोर्ये यांचे निधन March 20, 2024 Share WhatsAppFacebookTwitterTelegram सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी येथील रहिवासी व एस टी महामंडळाचे सेवानिवृत्त कर्मचारी रामचंद्र अर्जुन मोर्ये (वय ६८) यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन विवाहित मुली,जावई नातवंडे असा परिवार आहे.