गावखडी | वार्ताहर : रत्नागिरी तालुक्यातील जागृत देवस्थान श्रीदेवी जाकादेवी , जुगादेवी , मानूबाय देवीची पालखी भक्तभेटीसाठी गुढीपाडव्यापासून सुरुवात करते.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दरवर्षी श्रीजाकादेवी , जुगादेवी ,मानूबाय देवीची पालखी गावखडी गुरववाडी मंदिरातून भक्तभेटीसाठी निघते. गावखडी गाव बारा वाड्यांचा मोठी लोकवस्ती असलेला आहे .या सर्व घरोघरी देवीची पालखी भक्तगण बहुसंख्येने पालखी सोहळ्यात सहभागी होतात. गावखडीची ग्रामदेवता नवसाला पावणारी असल्याने हजारो भाविक ठिकठिकाणाहून दर्शनासाठी कुटुंबियांसमवेत येत आहेत.
Home महाराष्ट्र रत्नागिरी गावखडी येथील जागृत देवस्थान श्रीदेवी जाकादेवी गुढीपाडव्यादिनी निघाली भक्तभेटीला