भाजप नेते निलेश राणे गवंडीवाडा येथे प्रभू श्री राम चरणी नतमस्तक… 

अमित खोत | मालवण : रामनवमी उत्सव सोहळा निमित्ताने भाजप नेते निलेश राणे यांनी मालवण शहर गवंडीवाडा येथील श्री राम मंदिर येथे प्रभू श्री राम मूर्तीचे दर्शन घेतले. यावेळी मंडळाच्या वतीने निलेश राणे यांचा सत्कार करण्यात आला.

 

यावेळी प्रांतिक सदस्य दत्ता सामंत, जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, अशोक तोडणकर, आबा हडकर, माजी उपनगराध्यक्षा शर्वरी पाटकर, माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, पंकज सादये शिवसेना कुडाळ मालवण पदाधिकारी बबन शिंदे, दादा कोचरेकर, युवा मोर्चा ललित चव्हाण, निषय पालेकर, चंद्रकांत मयेकर, कुणाल खानोलकर यांसह पदाधिकारी तसेच नागरिक महिला भगिनी उपस्थित होते.