भारतीय बौद्ध महासभा शिव खुर्द शाखेचे २१ रोजी उद्घाटन

 

खेड(प्रतिनिधी) जिल्हा शाखा रत्नागिरी अंतर्गत तालुका शाखा खेड अंतर्गत ग्रामशाखा शिवखुर्द बौद्धवाडी नं. २ ता.खेड जिल्हा रत्नागिरी यांच्या विद्यमाने उद्घाटन आणि ग्रामशाखा प्रदान कार्यक्रम २१ एप्रिल रोजी दुपारी ११ ते ३ या कालावधी मध्ये आयोजित करण्यात आला आहे

या कार्यक्रमाचे उद्घाटन बी. एस. पवार ( तालुका अध्यक्ष जिल्हा संघटक, माजी श्रामणेर,यांच्या हस्ते पार पडणार आहे यावेळी बौध्दाचार्य प्रमुख मार्गदर्शक अरुण केशव मोरे गुरुजी (माजी श्रामणेर, बौध्दाचार्य केंद्रीय शिक्षक) प्रमुख मार्गदर्शक . देवदत्त स. हळदे (माजी श्रामणेर, बौध्दाचार्य) उपाध्यक्ष सं. वि. खेड प्रमुख उपस्थिती अल्पेश सकपाळ (माजी श्रामणेर, बौध्दाचार्य केंद्रीय शिक्षक) सचिव सं. वि. रत्नागिरी , . प्रकाश कांबळे (संरक्षण प्रमुख ता. शा. खेड) महादेव स. लोखंडे (प्रचार आणि प्रसार प्रमुख ता. शा. खेड). प्रमिला प्रकाश कांबळे महिला प्रमुख ता. शा. खेड. गिरीश अ. गमरे (केंद्रीय शिक्षक, माजी श्रामणेर, बौध्दाचार्य) . के.टी. गायकवाड गुरुजी, (माजी श्रामणेर बौध्दाचार्य), . डी. एन. मोरे (माजी श्रामणेर बौध्दाचार्य) आ. सुनिल स. सोनावणे (माजी श्रामणेर बौध्दाचार्य). सखाराम पां. जाधव (माजी श्रामणेर बौध्दाचार्य) आद. डी. ए. जाधव (बौध्दाचार्य)
आदी उपस्थित राहणार आहेत