एस एस पी एम्स काँलेज आँफ इंजिनिअरींग कणकवली तर्फे दरवर्षी “लक्ष्यवेध” ही MHT- CET ची सराव परिक्षा घेतली जाते. ह्या वर्षी दिनांक १६ एप्रिल व १७ एप्रिल २०२४ रोजी अनुक्रमे PCM व PCB ग्रुपमध्ये ही परीक्षा घेतली गेली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३०० विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. मुख्य परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना या सरावाचा परीक्षेचा फायदा होईल ह्या उद्देशाने ही परीक्षा घेण्यात् आली ।
विद्यार्थ्यांच्या रजिस्टर इमेलवर वर लक्ष्यवेध २०२४ चा निकाल ऊपलब्ध करुन देण्यात आला आहे.
गुणवत्ता यादीत आलेल्या पहिल्या ५ विद्यार्थ्यांची नावे खालील प्रमाणे
PCM ग्रुप
१. कु. साक्षी केशव कु-हाडे – १७१ – कणकवली
१. कु. माहेश्वरी वैजन्नाथ सुतार – १७१- फोंडा, कणकवली
२. कु. वेदांत भुषण हर्णे – १६३ – कणकवली
३. कु. डिलेक्टा लुईस अल्मेडा – १५५ – सावंतवाडी
४. कु. आर्या अंकुश गोवेकर – १५४ – सावंतवाडी
५. कु. वर्षा परशुराम राणे – १५२ – शिरोडा, वेंगुर्ला
PCB ग्रुप
१. कु. प्रतिक्षा राजेंद्र जाधव – १६३ – कणकवली
२. कु. सार्थक मंदार घाग – १५३ – रत्नागिरी
३. कु. रिया अमित सावंत – १५१ – कणकवली
४. कु. मानसी अरुण वाघाटे – १५० – कुडाळ
५. कु. बंड गौरी दिपक – १४० – कणकवली
या परीक्षेसाठी श्री. विशाल आमडोस्कर ,श्री. अनाजी सावंत व सौ. साक्षी सावंत यांनी काम पाहिले.
(SSPMCOE) अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अध्यक्षा, ऊपाध्यक्ष, सचिव यांनी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ. डी. एस. बाडकर, अँडमिनिस्ट्रेटीव्ह आँफीसर श्री. शांतेश रावराणे लक्ष्यवेध २०२४ चे परीक्षा प्रमुख व अँडमिशन इनचार्ज प्रा. सुयोग सावंत व महविद्यालयाचा सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी सर्व ऊत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.











