लोटे माळ येथे जुगार अड्ड्यावर धाड एकावर गुन्हा

crime jugar

खेड(प्रतिनिधी)मुंबई गोवा महामार्गा वरील लोटे माळ येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर येथील पोलिसानी अचानक धाड टाकून ४ हजार ६५ रुपयांची रोकड जप्त केली या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई १८ रोजी सांयकाळी ६.४० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली

ओम विलास कुंभार रा कराड जि सातारा सध्या लोटे माळ असे त्या गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे शुभ अंकावर पैसे लावून जुगार व मटका खेळताना रंगेहाथ आढळून आला त्याच्या कडून ४०६५ रुपयांची रोकड व इतर साहित्य जप्त करण्यात आले