भाजप महायुतीचे उमेदवार ना. नारायणराव राणेंच्या चिपळूण शहर प्रचार फेरीचा शुभारंभ चिपळूण शहराचे ग्रामदैवत श्री जुना कालभैरव देवस्थान समोर करताना माजी उपनगराध्यक्ष बापू काणे सोबत आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते*











