सहवेदना : सुलोचना पाष्टे यांच निधन

खेड(प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील कुडोशी टोकवाडी  येथील रहिवासी काशीराम नारायण पाष्टे,यांच्या पत्नी कै.सुलोचना काशीराम पाष्टे यांचे अल्पशा आजाराने मंगळवार २३ एप्रिल रोजी त्यांच्या राहत्या घरी निधन झाले.त्या ८० वर्षच्या होत्या. त्यांच्या पच्यात मुली-सुनीता काशीराम पाष्टे,संगीता काशीराम पाष्टे,कलावती काशीराम पाष्टे, लता काशीराम पाष्टे, भारती काशीराम पाष्टे, मुलगा-अरुण काशीराम पाष्टे, सुन-अनिषा अरुण पाष्टे, नातवंडे-साहिल अरुण पाष्टे, तेजस अरुण पाष्टे असा त्या परिवार आहे.