काही वेळातच होणार राज गर्जना…

राजा ठाकरे कणकवलीत दाखल

कणकवली : 
कणकवली येथे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी आज कणकवली येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहिरात सभा भव्य स्वरूपात होत आहे. त्यासाठी जनसागर मोठ्या संख्येने उपस्थित झाला आहे. मनसे नेते आणि महायुतीचे नेते व्यासपीठावर उपस्थित झाले आहेत.काही वेळातच राज ठाकरे आणि महायुतीचे उमेदवार नारायण राणे व्यासपीठावर उपस्थित होणार आहेत.