Vabhave – Vaibhavwadi No.Pt. Cleanliness awareness rally by Chiavati
वैभववाडी | प्रतिनिधी :
वाभवे – वैभववाडी नगरपंचायत च्या वतीने स्वच्छोत्सव 2023 अभियाना अंतर्गत जागतिक शून्य कचरा दिनानिमित्त स्वच्छता जागृती रॅली काढण्यात आली. यावेळी स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. या रॅलीमध्ये नगराध्यक्ष नेहा माईंणकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत, बांधकाम सभापती विवेक रावराणे, सभापती राजन तांबे, यामिनी वळवी, सुप्रिया तांबे, मुख्याधिकारी सुरज कुमार कांबळे, मुख्याध्यापिका दिप्ती पाटील, कर्मचारी सचिन माईंणकर, शांताराम पवार, श्रद्धा वर्णे, रोहित कराळे, नेहा देसाई, वृषाली गजोबार व कर्मचारी उपस्थित होते. या रॅलीत तालुका स्कूल मधील विद्यार्थी, पालक व शिक्षक सहभागी झाले होते.