ताज्या घडामोडी आमदार नितेश राणे यांनी केले किंजवडे येथील पाटणकर कुटुंबीयांचे सांत्वन May 22, 2024 Share WhatsAppFacebookTwitterTelegram किंजवडे येथील ग्रामस्थ आबा गोविंद पाटणकर यांचे नुकतेच निधन झाले आमदार नितेश राणे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. आमदार नितेश राणे यांच्या समावेत तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर हेही होते.