किंजवडे येथील ग्रामस्थ शामसुंदर सोमा घाडी यांचे नुकतेच निधन झाले. आमदार नितेश राणे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.मृत्यू समयी त्यांचे वय ५८ होते. यावेळी आमदार नितेश राणे यांच्या समावेत तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर हेही उपस्थीत होते.












