कु.निधी वैद्यकीय क्षेत्रात करणार करिअर
संतोष राऊळ ( कणकवली )
दहावी बोर्डाच्या परीक्षेत कणकवली वरवडे येथील सेंट उर्सुला हायस्कूलच्या कु.निधी प्रकाश सावंत हिने 100 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे. तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. निधी सावंत हिला वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचे आहे. आणि त्यासाठी तिने पुढील शिक्षणही सुरू केलेले आहे.सध्या ती कोल्हापूर येथे पुढील शिक्षण घेत आहे.












