वेंगुर्ले | प्रतिनिधी : भाजप पक्षाचा ६ एप्रिल स्थापना दिन विविध सेवाभावी उपक्रम आयोजित करून वेंगुर्लेत साजरा करण्यात आला. सर्वप्रथम प्रत्येक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आप आपल्या घरावर व त्यानंतर आपल्या बुथ वर पक्षाचा झेंडा उभारून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर तालुका कार्यालयात येऊन पंडित दीनदयाळ उपाध्याय, डाॅ.शामाप्रसाद मुखर्जी व भारतमाता यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर तालुका कार्यालया समोर ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी भाजपा प्रदेश का.का.सदस्य शरदजी चव्हाण, प्रसन्ना देसाई (जिल्हा सरचिटणीस), विनायक गवंडळकर (वेंगुर्ला तालुकाध्यक्ष), साईप्रसाद नाईक (जि.का.का.सदस्य), नगराध्यक्ष राजन गिरप, जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ टोमके, प्रशांत प्रभूखानोलकर(तालुका सरचिटणीस), मनवेल फेर्नाडीस (तालुका उपाध्यक्ष), अनंत केळूसकर (मच्छिमार सेल अध्यक्ष), अनंत नेरूरकर (आडेली), प्रकाश करंगुटकर (पालकरवाडी), स्मिता मिलिंद दामले (महिला अध्यक्ष), सखाराम वामन मांजरेकर (सदस्य), हरेश कोंडसकर , शरद मेस्त्री (ओबीसी सेल अध्यक्ष), शेखर काणेकर (बूथ अध्यक्ष 44), प्रशांत केळूसकर (नवाबाग), हासिनबेन मकानदार(सदस्य),
सुषमा प्रभूखानोलकर (जिल्हा चिटनीस), वृंदा गवंडळकर (चिटनीस), ॐकार चव्हाण,
ईशा मोंडकर, रवींद्र परब,
शुभांगी कनयाळकर, रत्नप्रभा प्रभू साळगावकर,
श्रेया मयेकर (मा नगरसेविका), शीतल आंगचेकर(उपनगराध्यक्ष)
सत्यविजय शिरगावकर,
भानुदास शिरगावकर, ज्ञानेश्वर केळजी (खरेदी विक्री संघ चेअरमन), प्रकाश रेगे , रमेश नार्वेकर, प्रशांत आपटे इत्यादी उपस्थित होते.