सातव्या फेरीमध्ये महायुतीचे उमेदवार केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आघाडी घेतली असून विनायक राऊत यांना सातव्या फेरीमध्ये 18083 मते असून नारायण राणे यांना20044 मते आहेत फेरी केंद्रीय मंत्री नारायण राणे 9719 मतांनी आघाडीवर
सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे
………………………………………………………………………………………………………
फेरीमध्ये महायुतीचे उमेदवार केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आघाडी घेतली असून विनायक राऊत यांना सहाव्या फेरीमध्ये 103551 मते असून नारायण राणे यांना111369 मते आहेत सहाव्या फेरी केंद्रीय मंत्री नारायण राणे 7818 मतांनी आघाडीवर
सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे

……………………………………………………………………………………
फेरीमध्ये महायुतीचे उमेदवार केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आघाडी घेतली असून विनायक राऊत यांना पाचव्या फेरीमध्ये 87037 मते असून नारायण राणे यांना91276 मते आहेत
सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे

………………………………………………………………………………………………
चौथ्या फेरीमध्ये महायुतीचे उमेदवार केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आघाडी घेतली असून विनायक राऊत यांना 70157 मते असून नारायण राणे यांना 71881 मते आहेत
सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे













