अपघातताज्या घडामोडीमहाराष्ट्ररत्नागिरीलांजा लांजा BREAKING : महामार्ग ठप्प; आंजणारी घाटात केमिकल वाहतूक करणारा टॅकर पलटी June 4, 2024 Share WhatsAppFacebookTwitterTelegram लांजा-: संतोष कोत्रे मुंबई गोवा महामार्गावरील आंजणारी घाटात केमिकल वाहतूक करणारा टँकर पलटी मुंबई गोवा महामार्ग ब्लाॅक, वाहतूक ठप्प महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लांजा व रत्नागिरी पोलिस घटनास्थळी दाखल