फूड फेस्टिव्हल अरोमास ला प्रतिसाद 

इन्स्टिट्यूट ऑफ कलिनरी आर्ट्स आणि हॉटेल मॅनेजमेंटचे आयोजन

खेड(प्रतिनिधी) येथील इन्स्टिट्यूट ऑफ कलिनरी आर्ट्स आणि हॉटेल मॅनेजमेंटचे वतीने आयोजित फूड फेस्टिव्हल ला चांगला प्रतिसाद लाभला या फेस्टिव्हल साठी

प्रमुख हॉटेल्स आणि कॅटरिंग कॉलेजमधील अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

 

अरोमास २०२४ मध्ये विद्यार्थ्यांनी पदवी आणि पदविका बॅचमधून बनवलेले अनेक उच्च दर्जाचे खाद्यपदार्थ प्रदर्शनात ठेवण्यात आले होते यावेळी

श्री.नितीन नांदगावकर हे देखील कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

 

या कार्यक्रमाला खाद्यप्रेमी आणि उत्कृष्ट विद्यार्थी शेफ यांनी विविध प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ मांडणी करण्यात आली होती . या महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.श्री.

सोहिब मणियार आणि उपप्राचार्य प्रा.श्रीमती रुपाली दिवेडिया, डीन प्रा.श्री. प्रणव भोसले यांच्या शिक्षक संघाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले