लांजा Breaking : पहिल्याच पावसात मुंबई गोवा महामार्ग खचला

 

 लांजा l प्रतिनिधी :

 

मुंबई गोवा महामार्ग खचला

 

मुंबई गोवा महामार्गावर वाकेड घाटात बोरथडे फाटा येथे मोरी खचली

 

पहिल्याच पावसात मोरी खचल्याने महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत साशंकता

 

महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे यावरून सिद्ध

 

मुंबई गोवा महामार्गाची रखडलेली एक लेन सिमेंट काँक्रीट तर दुसरी लेन डांबरी

 

शनिवारी कोसळलेल्या पावसाचा फटका, पहिल्याच पावसात महामार्गाची दुरावस्था

 

त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर प्रवास करताना रात्री प्रवास करणे झाले धोक्याचे

 

महामार्ग खचल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार कंपनी मात्र मुग गिळून गप्प