दिनांक 16/6/2024 रोजी रयत शिक्षण संस्थेचे यशवंतराव चव्हाण विद्यालय आचीर्णे यांचे माजी विद्यार्थी स्नेह संमेलन सोहळा बॅच 1994-1995 यांनी आयोजित केला होता.
सोहळ्याचे प्रमुख सूत्रधार श्री गणेश नामदेव कडू हे होते.त्यांच्या अथक प्रयत्नांना 45 ते 50 जणांनी उपस्थिती लावली होती. त्यात सत्यवान दळवी
,राजेश मंजलकर,संतोष लांजवळ,सुधीर बापार्डेकर, लवू सुतार,सुनील वारेसे ,प्रदीप लांजवळ,महेश गायकवाड ,राकेश रावराणे,प्रभाकर पवार,प्रदीप कर्पे,सुनील कडू,जगदीश कडू,राजेश कदम,सुलेखा बापार्डेकर ,आशा सुतार,सविता कदम,भारती कदम,मनीषा दळवी,मधुमती खोत.पुष्पा रावराणे, मनीषा रावराणे ,कुंदा कदम,हेमलता तेली इत्यादी माजी विद्यार्थी 35 वर्षांनी जमले होते.










