देवगड : आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शिरगाव येथे स्लो सायकल स्पर्धा ही तीन गटात आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये 55 जणांनी सहभाग घेतला होता.यामध्ये
पहिल्या गटात-
प्रथम क्रमांक कु. अर्पित अनिल फाटक
द्वितीय क्रमांक कु. ध्रुव माधव साटम
तृतीय क्रमांक कु. गंधर्व सुनील तावडे
दुसरा गट –
प्रथम क्रमांक कु. जय शरदचंद्र फाटक
द्वितीय क्रमांक कु. पवन समीर चव्हाण
तृतीय क्रमांक कु. गणराज दत्ताराम सावंत
खुला गट –
प्रथम क्रमांक कु.जशीथ संदीप साटम
द्वितीय क्रमांक श्री.अमित रमेश साटम
तृतीय क्रमांक कु. धनराज धाकू फाले
विजेत्यांना रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टी पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस श्री संदीप साटम, देवगड तालुका युवक अध्यक्ष श्री अमित साटम, राजेंद्र शेट्ये, शैलेंद्र जाधव, संतोष फाटक,मंगेश लोके, युधीराज राणे, महेश मोंडकर, विशाल साटम, मंगेश पवार, विशाल कुवळेकर, निलेश शेट्ये, गणेश शेट्ये,व गावातील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.












