राजेंद्र जांभळे यांचे निधन

मसुरे (प्रतिनिधी): काळसे परबवाडी येथील राजेंद्र चंद्रकांत जांभळे (४८ वर्ष) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या

पश्चात वडील, तीन विवाहित बहिणी, भाऊ असा परिवार आहे. वीज वितरण कर्मचारी मुरारी जांभळे यांचे भाऊ होत.