सावंतवाडी उभा बाजार येथे ‘आनंदाचा शिधा ‘ वाटपाचा शुभारंभ

Google search engine
Google search engine

Inauguration of distribution of ‘Anandacha Shidha’ at Sawantwadi Upha Bazaar

सावंतवाडी । प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या ‘ आनंदाचा शिधा ‘ उपक्रमाचा शुभारंभ सावंतवाडी शहरातील उभा बाजार येथील संजय मुळीक यांच्या रास्त दराच्या धान्य दुकानात करण्यात आले. भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक आनंद नेवगी व भाजपचे युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस बंटी पुरोहित यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उभाबाजार परिसरातील नागरीक व ग्राहक उपस्थित होते.