रत्नागिरी :भाजपा महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे प्रत्येक फेरीत आघाडीवर आहेत
पहिल्या फेरीत 31000मतांनी आघाडीवर
निरंजन डावखरे यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
त्यांच्यासमोर महाविकास आघाडीमधून रत्नागिरी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश कीर रिंगणात उतरले आहेत.










