पावसाचा Alert

xr:d:DAGBs9RUyzQ:25,j:3470447640937278878,t:24040714

भारतीय हवामान खात्याने,रत्नागिरी,कोल्हापूर,सिंधुदुर्ग या जिल्ह्यात काही ठिकाणी अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे.