रत्नागिरीलांजा लांजा Breaking: लांजा शहरात एसटी डेपोनजीक वहाळाचे पुराचे पाणी मुंबई गोवा महामार्गावर July 7, 2024 Share WhatsAppFacebookTwitterTelegram लांजा l प्रतिनिधी : प्रचंड पर्जन्यवृष्टीमुळे फुगीचा पर्याला पूर, पुराचे पाणी मुंबई गोवा महामार्गावर लांजा शहरातील एसटी डेपो नजिकचा वाहळाला प्रचंड पूर पुराचे पाणी थेट महामार्गा वरून वाहू लागले हॉटेल एकदंत आणि परिसराला पुराच्या पाण्याचा वेढा