खेड (प्रतिनिधी) शहरातील महात्मा फुले नगर येथील रहिवाशी व आयसीएस महाविद्यालयात गेल्या ३० वर्षापासून शिपाई पदावर कार्यरत असलेले सिध्दार्थ तुकाराम देवळेकर (५४) यांचे शुक्रवारी दि. ५ जुलै रोजी सायंकाळी अल्पशः आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी , तीन मुली, दोन जावई, आई, दोन भाऊ असा परिवार आहे.










