गुहागर l प्रतिनिधी :गुहागरच्या समुद्रात मासेमारी नौका बुडाली
गुहागर बाजारपेठेच्या समोरील समुद्रामध्ये बुडाली नौका
रविवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडला अपघात
असगोली येथील मच्छीमारी नौका बुडाल्याची घटना घडली.
या बोटीतील खलाशी सुखरूप किनाऱ्याला पोहोचले आहेत.











