तळवडेचे माजी उपसरपंच बाळू साळगांवकर यांना मातृशोक

 

सावंतवाडी :     तळवडे गावचे माजी उपसरपंच शंकर ऊर्फ बाळू साळगांवकर यांची आई सावित्री संभाजी साळगावकर (८५) हीचे वृद्धापकाळाने निधन झाले.

तळवडे गडगेवाडी याठिकाणी त्या राहत होत्या. तिच्या पश्चात मुलगे, मुली, सुना ,नातवंडे असा परिवार आहे.