खेड । प्रतिनिधी :खेड तालुक्यातील तिसंगी ,बर्गेवाडी येथे एका गायीसह एका पुरुषाचा मृत्यू
महावितरणच्या पोलवरील विद्युत भारीत वायर तुटून मृत्यू
शुक्रवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडला प्रकार
ए पी आय नावले, पी एस आय केंद्रे, पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल










