पावसाचा अलर्ट

 

पुढील ३ तासांत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे काही ठिकाणी आणि पुढील २-३ तासांत मुंबई, मुंबई उपनगरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे.मंत्रालय नियंत्रण कक्ष .