संतोष कोत्रे- लांजा : डम्पिंग ग्राउंड विरोधात कोत्रेवाडी ग्रामस्थांचे नगरपंचायत च्या विरोधात उपोषण सुरू
लोकवस्ती पासून जवळ असलेल्या डम्पिंग ग्राउंड विरोधात ग्रामस्थांचा गेल्या तीन वर्षांपासून
सुरू आहे संघर्ष
ग्रामस्थांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला आहे दावा दाखल
न्यायालयीन प्रक्रिया असतानाही लांजा नगरपंचायतीकडून भूसंपादन
सदरचे भूसंपादन बेकायदेशीर असल्याचा ग्रामस्थांचा आरोप
प्रकल्प रद्द करा ग्रामस्थ्यांची मागणी
ग्रामस्थांचे मागणीबाबत नगरपंचायत उदासीन
आज 15 ऑगस्ट रोजी सकाळपासून ग्रामस्थ बसले उपोषणास












