Malvan:आचरा समुद्रात दगडाला आपटून पात फुटली, तिघांचा मृत्यू

दाट धूक्यामुळे आचरा समुद्रामध्ये मच्छीमारी करणारी पात दगडाला आपटून पात मालकासह दोघांचा मृत्यू झाला आहे या पातीवर चौघेजण होते पैकी तिघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे

एक खलाशी पोहून किनारपट्टीला आल्याने त्याने ही घटना गावात सांगितली. मदतीसाठी ग्रामस्थांनी समुद्रात धाव घेतली मात्र तोपर्यंत तिघेजण मृत्युमुखी पडले होते
पात जोरात आपटल्याने ती पात तेथेच बुडाली आहे ही पात सकाळी दुपारी दोन वाजता फिशिंगसाठी गेली होती .पात सर्जेकोट येथील आहे

लवकरच बातमी सविस्तर..