देवगड मंडल विभागाच्या प्रभारी पदी संतोष किंजवडेकर तर पडेल मंडल विभागाच्या प्रभारी पदी डॉक्टर अमोल तेली यांची नेमणूक करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी हे नेमणूक पत्र दिले आहे यापूर्वी संतोष किंजवडेकर यांनी देवगड मंडल विभागाचे अध्यक्ष पद तर डॉक्टर अमोल तेली यांनी पडेल विभागाचे अध्यक्षपद भूषविले होते जिल्हा व प्रदेश कार्यकारिणीने दिलेल्या सूचनानुसार काम करावे अशा सूचना सावंत यांनी पत्रामध्ये दिल्या आहेत












