शिवनेरी गोविंदा पथक कोकणचा राजा विरार (पूर्व ) येथे सराव शिबिर संपन्न…..

 

(विरार)( श्री दिनेश गावणुक) शिवनेरी गोविंदा पथक,
मंडळाच्या वतीने प्रथमच यावर्षी सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले होते मंडळाचे संस्थापक श्री संदीप अरुण कुळे, कार्याध्यक्ष श्री जितेंद्र अरुण कुळे,अध्यक्ष श्री दिलीप लक्ष्मण मांजरे,उपाध्यक्ष श्री जयकुमार भालचंद्र मालप, सचिव सुशांत धाडवे,रुपेश रहाटवल,खजिनदार तेजस आडिवडेकर यांच्या संकल्पनेतून सराव शिबिर संपंन झाले.
सदस्य कल्पेश मांजरे,सुजित साळवी,सूरज पवार,सुरज बांद्रे, विष्णू मामा म्हाब्दी, सचिन भुवड, नितेश ताम्हणकर, उमेश दवंडे,विशाल कांबळे,महेश मालप,महेंद्र साळवी,पापू साळवी,सुजल कुळे,अनेक असे शिवनेरी गोविंदा पथक कोकणचा राजाचे सभासदांच्या हस्ते सराव शिबिर कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पडला मानाची दहीहंडी महिला शिव स्वराज्य महिला गोविंदा पथक विजय नगर,पुरूष मंदारेश्वर गोविंदा पथक

 

 

शिवनेरी गोविंदा पथक कोकणचा राजाचा या कार्यक्रमाचा शुभारंभ माननीय श्री विशाल दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला तसेच टीशर्ट ही अनावरण करण्यात आला स्वराज्य अभियान चे अध्यक्ष माननीय श्री धनंजय गावडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आला तरी सरावशिबीर दरम्यान प्रमुख मान्यवरांनी शिवनेरी गोविंदा पथक कोकणचा राजाला भेट दिली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पालघर जिल्हाप्रमुख माननीय श्री पंकज दादा देशमुख उपजिल्हाप्रमुख श्री दिलीप भाऊ पिंपळे ,पालघर वाहतूक सेनेचे अध्यक्ष आनंदाचा चोरगे,विरार शहर प्रमुख उदय दादा जाधव,उपशहर प्रमुख कैलास दादा पाटील,जितू खाडये, सामाजिक कार्यकर्ते बहुजन विकास आघाडीचे वंदेव दादा आरोळकर,आदी उपस्थित राहून मंडळाला मोलाचे मार्गदर्शन केले.